डॉ. पंजाबराव देशमुख
डॉ. पंजाबराव देशमुख डॉ . भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म 1898 मध्ये झाला . ते अमरावती येथिल पापळ गावात एका शेतक - याच्या घरी जन् ; माला आले . त्यांनी शाळेचे शिक्षण पापळ येथे व नंतर अमरावती येथे पूर्ण केले . त्यांनी उच्च शिक्षण हे एडिनबर्ग व आक्सफर्ड विद्यापीठ येथून पूर्ण केले . तसेच त्यांनी डॉक्टरेट ब्रिटेन येथून केले . त्यांच्या संशोधनाचा ” धर्म पहाट आणि त्याची वाढ ” असा विषय होता . त्यांनी अमरावती येथे परत येवून कायदा शिक्षणाची तयारी सुरु केली . १९३० मध्ये ते प्रांतीय लॉ बोर्डाचे सदस्य म्हणून निवड होऊन ते शिक्षण मंत्री , कृषी व सहकारी विभागाचे मंत्री बनले होते . त स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या विकास समितीचे सदस्यि झाले . १९५२ , १९५७ आणि १९६२ रोजी त्यांची खासदार म्हनणून नियुक्तीच झाली . तसेच ते १९५२ ते १९६२ पर्यंत कृषी मंत्री होते . त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद वसतिगृह सुरू केले . त्यांनी प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली . आज या संस्थेच्या ...